Home सामाजिक निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Spread the love

निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी


(दिशा महाराष्ट्राची/ गुहागर- संदेश कदम)


गुहागर तालुक्यातील आबलोली येथील निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे मान्यवरांच्या उपस्थितीत विश्वरत्न, विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन, दीप प्रज्वलित करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

यावेळी निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच वैष्णवी वैभव नेटके, ग्रामपंचायत अधिकारी  बाबूराव सुर्यवंशी, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आप्पा कदम, माजी सरपंच महेंद्र कदम, माजी सरपंच प्रमेय आर्यमाने,माजी सभापती आणि ग्रामपंचायत सदस्या वृषालीताई वैद्य, संजय कदम, शिर्के , आशा स्वयंसेविका विशाखा कदम, निखिल सुर्वे आदी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment