Home साहित्य कवि प्राचार्य बाबासाहेब कांबळे यांना छ. शंभूराजे साहित्य प्रेरणा पुरस्कार जाहीर

कवि प्राचार्य बाबासाहेब कांबळे यांना छ. शंभूराजे साहित्य प्रेरणा पुरस्कार जाहीर

Spread the love

कवि प्राचार्य बाबासाहेब कांबळे यांना छ. शंभूराजे साहित्य प्रेरणा पुरस्कार जाहीर



दिशा महाराष्ट्राची/ खेड –


रविवार दिनांक १६ फ्रेबुवारी २५ रोजी अंबप येथील विवेक वाचनालय अबंप आणि कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित राज्यस्तरीय २२ वे छ. शंभूराजे समाजप्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर संमेलनात कवि प्राचार्य बाबासाहेब कांबळे रा भरणे ता खेड जि रत्नागिरी यांनी साहित क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना छत्रपती शंभूराजे साहित्य प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे .

त्यांना मान्यवांचे हस्ते पुरकार देऊन गौरविण्यात येणार आहे असे कवि सरकार इंगळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Related Posts

Leave a Comment