Home सामाजिक उज्वल व्यसनमुक्ती केंद्र साकोली येथे प्रजासत्ताक दिन साजरा 

उज्वल व्यसनमुक्ती केंद्र साकोली येथे प्रजासत्ताक दिन साजरा 

Spread the love

उज्वल व्यसनमुक्ती केंद्र साकोली येथे प्रजासत्ताक दिन साजरा



दिशा महाराष्ट्राची / भंडारा-


शिलवंत बहुुद्देशिय विकास संस्था, भंडारा द्वारा संचालित उज्वल व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र साकोली येथे प्रजासत्ताक दिनानिम्मित दिनांक 26 जानेवारी 2025 ला ध्वजारोहण करण्यात आले.

सदर कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष मा. गंगाधरजी धुवाधपारे, प्रकल्प व्यवस्थापक मा. शिलवंत घोडेस्वार, प्रकल्प संचालिका मा. उषा घेडेस्वार व व्यसनमुक्तीतील सहकारी हेमेंद्र धकाते, जयश्री चिमणकर, रोहिणी मेश्राम, रोहित डहाट तसेच व्यसनमुक्ती केन्द्राचे संपूर्ण लाभार्थी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment