Home राजकीय महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉ.संतोष कौतिका टारफे यांच्या प्रचारार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख अजय ऊर्फ गोपु पाटील यांचा जनसंवाद दौरा

महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉ.संतोष कौतिका टारफे यांच्या प्रचारार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख अजय ऊर्फ गोपु पाटील यांचा जनसंवाद दौरा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024

Spread the love

महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉ. संतोष कौतिका टारफे यांच्या प्रचारार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख अजय ऊर्फ गोपु पाटील यांचा जनसंवाद दौरा



दिशा महाराष्ट्राची/ कळमनुरी


 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024, 93 कळमनुरी विधानसभा, सर्कल-आखाडा बाळापुर, गाव- कांडली, काळ्याची वाडी, रुद्रवाडी, कुपटी, डोगरगाव पूल येथे महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉ. संतोष कौतिका टारफे यांच्या प्रचारार्थ शिवसेना जिल्हाप्रमुख अजय ऊर्फ गोपु पाटील यांचा जनसंवाद दौरा नुकताच संपन्न झाला.

यावेळी उपजिल्हाप्रमुख डी. के. दुर्गे, शिवसेना जिल्हा उपजिल्हासंघटक सोपान पाटील, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रा. कृष्णा पाटील भिसे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ. संतोष बोंढारे, अभिजीत देशमुख, शिवसेना विधानसभा संघटक बाळासाहेब गावंडे, बालाजी पाटील बोंढारे, उपतालुकाप्रमुख रूपेश वडगावकर,  अल्पसंख्याक उपजिल्हाप्रमुख गुफरान कुरेशी, मा. सरपंच प्रभाकर गवारे, सर्कलप्रमुख उत्तमराव उगले, गजानन आवचार, किसन हमदे, सुशिल पाटील बोंढारे, उपसर्कलप्रमुख शेख जहीर, सुनील भाऊ सावंत, संतोष आमले, संतोष हेंद्रे, अमीन कादरी, शहरप्रमुख प्रमोद बोंढारे,उपसर्कलप्रमुख कचरू रणखांब, अरविंद पानपट्टे, शेख समीर भाई, शेख अकीब,गोमाजी लाखडे, कुंडलिक शेंडगे,भगवान शेंडगे, उद्धव भोसले, व्यंकटराव काळे, गुणाजीराव फोफसे, बालाजी काळे, नंदकुमार काळे, गजानन काळे, अहेमद देशमुख, नवाब पठाण, उस्मान देशमुख, अमीर देशमुख, कलीम पठाण, निवृत्ती चेअरमन, तसलीम देशमुख, अफसर पठाण, ज्ञानेश्वर गिऱ्हे, हकीम पठाण, अमजद पठाण, नदीम देशमुख, जलील पठाण, अरुण नरवाडे, सीताराम अकुशकर, आशिष देशमुख, निलेश देशमुख, मनोरंजन नरवाडे, संघपाल घोडगे, रुपेश देशमुख, यादवराव पानपट्टे, रमेशराव पतंगे, राजेश साखरे व मोठ्या प्रमाणावर मतदार गावकरी उपस्थित होते.

 

यावेळी महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार डॉ.संतोष टारफे यांची निवडणूक निशाणी क्रमांक 3 मशाल या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे सर्वांना आवाहन करण्यात आले.

Related Posts

Leave a Comment