Home राजकीय संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थीनींना बस सेवा मोफत करा- आर. पी. आय. (खरात गट) ची मागणी

संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थीनींना बस सेवा मोफत करा- आर. पी. आय. (खरात गट) ची मागणी

Spread the love

संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थीनींना बस सेवा मोफत करा- आर. पी. आय. (खरात गट) ची मागणी

 


(दिशा महाराष्ट्राची/ जळगाव/ अखलाख देशमुख)


 

संपूर्ण विश्वात कोरोनो ने थैमान घातले होते या महामारीमुळे जनतेची परिस्थिती बिकट झालेली आहे. शिक्षण घेणे हे खुप कठीण झालेले आहे म्हणून प्रशासनाने महाराष्ट्र राज्याचे विद्यार्थीनीनसाठी महाराष्ट्र राज्य महामंडळ बस सेवा हे शासनाचे अनुषंगाने बससेवा मोफत करण्यात यावी. या विषयी दिनांक २० /०३ /२०२३ रोजी उपजिल्हाधीकारी राहुल पाटील यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया (खरात गट) जळगांव जिल्हा अल्पसंख्यांक च्या वतीने निवेदनव्दारे मागणी करण्यात आली.

यावेळी अल्पसंख्याक जळगांव जिल्हा अध्यक्ष अजिज शेख (मुजावर), उपजिल्हा अध्यक्ष समिर खलील शाह, अरबाज पिंजारी, मोहसीन खलील शाह, तालीब पठाण, असरार शेख, फैजाज शाह, शुभंम पाटील, अभिषेक पाटील इत्यादी उपस्थित होते.

Related Posts

Leave a Comment