Home धार्मिक गोरेगाव पूर्व उरुवेला बुद्ध विहार येथे माता रमाई जयंती उत्साहात संपन्न

गोरेगाव पूर्व उरुवेला बुद्ध विहार येथे माता रमाई जयंती उत्साहात संपन्न

Spread the love

गोरेगाव पूर्व उरुवेला बुद्ध विहार येथे माता रमाई जयंती उत्साहात संपन्न

 


(दिशा महाराष्ट्राची/ ठाणे- मेघना सुर्वे)


 

त्यागमूर्ती माता रमाई भिमराव आंबेडकर यांची १२५ वी जयंती उरुवेला बुद्ध विहार संलग्न भिम ज्योत तरुण मित्र मंडळ व आम्रपाली महिला मंडळ मेन पंप हाऊस आरे दुग्ध वसाहत गोरेगाव (पूर्व ) यांच्या अंतर्गत मोठया जल्लोषात व उत्साहापूर्ण वातावरणात नुकतीच साजरी करण्यात आली.

यावेळी महिला मंडळ व समितीचे सर्व सदस्य व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली या कार्यक्रमाचे आयोजन करून सर्व बाल उपासक व महिला उपासक पुरुष उपासक यांनी एकमेकांना शुभेच्छा देऊन आम्रपाली महिला मंडळाच्या वतीने सर्व उपस्थिताना खिरदान करण्यात करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Posts

Leave a Comment