पारगाव येथे जलकुंभाचे भुमीपुजन
(दिशा महाराष्ट्राची/ नवी मुंबई- मंगेश जाधव)
जल जिवन मिशन या योजने अंतर्गत पाण्याच्या नवीन पाईप लाईन तसेच जलकुंभाचे भुमिपुजन शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते करण्यात आले.
भाईर हे आमदार असताना त्यांनी पारगाव गावासाठी जल जिवन मिशन या योजने अंतर्गत जलकुंभ आणि पाण्याच्या नवीन पाईप लाईनची कामे मंजुर करुन घेतली होती.
यावेळी जे. पी. जैशी उद्योजक प्रभुदास भोईर द्रोणागिरी नोड शहरप्रभुख जगजीवन भोईर एस के नाईक निलेश पाटील मोहन नाईक संजय म्हाञे कवी तारेकर सुदर्शन पाटील शाखा प्रमुख कन्हैय पाटील जिल्हाकार्याध्यक्ष पी. एस मुंगाजी विभागप्रमुख सुनिल पाटील ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते.