अलिबागची सायली पाटील ‘वेड’ चित्रपटात
(दिशा महाराष्ट्राची / नवी मुंबई- मंगेश जाधव)
रितेश देशमुख दिग्दर्शित पहीला मराठी चित्रपट म्हणजेच हाऊसफुल सुपर हिट असणारा वेड या चित्रपटात अलिबागची सायली प्रथमेश पाटील हिने छाटीशी भुमिका साकारली आहे.
सदर चित्रपटाचे शुंटीग जानेवारी २०२२मध्ये अलिबाग परिसरात झाले होते. सायली वयाच्या चौथ्या वर्षापासुन फँशन शो व अभिनय करत आहे. सायलीची आई कादबंरी काळे पाटील या वकील असुन वडील प्रथमेश पाटील सुध्दा वकील आहेत. त्याचबरोबर अलिबाग मधील श्रीयोग मोरे आनंद पाटील व आरीन कांबळे हे देखील चित्रपटामध्ये कलाकार म्हणून सहभागी आहे .