Home सामाजिक विश्व समता कलामंच लोवलेचे सन २०२३ चे राज्यस्तरीय ३१ विश्व समता पुरस्कार जाहीर

विश्व समता कलामंच लोवलेचे सन २०२३ चे राज्यस्तरीय ३१ विश्व समता पुरस्कार जाहीर

Spread the love

विश्व समता कलामंच लोवलेचे सन २०२३ चे राज्यस्तरीय ३१ विश्व समता पुरस्कार जाहीर

 


( दिशा महाराष्ट्राची / संगमेश्वर )


विश्व समता कलामंच लोवलेचे राज्यस्तरीय ३१ विश्व समता पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. या संस्थेचे हे १८ वे वर्ष आहे. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उचित मान्यवरांना दर वर्षी या राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव सर यांनी सन २०२३ मधील ३१ पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर केली आहे.

पुरस्कार नामाकंन प्राप्त मान्यवरांमध्ये

१) विजय राघो कदम (मुरडव – संगमेश्वर )- राज्यस्तरीय विश्व समता समाजभूषण पुरस्कार

२) शोभा वेले (नागपूर )- राज्यस्तरीय विश्व समता साहित्यरत्न पुरस्कार

३) भार्गवदास जाधव नाईस्कर (मुंबई )- राज्यस्तरीय विश्व समता कलाभूषण पुरस्कार

४) आकांक्षा उदय कदम (देवडे, संगमेश्वर)- राज्यस्तरीय विश्व समता खेळरत्न पुरस्कार

५) अनिरुद्ध शिवराम कांबळे (गव्हाणे- लांजा)- राज्यस्तरीय विश्व समता समाजभूषण पुरस्कार

६) कोमल संजय रहाटे (संगमेश्वर)- राज्यस्तरीय विश्व समता प्रेरणागौरव पुरस्कार

७) विठ्ठल कृष्णा नलवडे (खेड)- राज्यस्तरीय विश्व समता आदर्श शिक्षक पुरस्कार

८) अथर्व पंकज पोवळे (मिरज- सांगली)- राज्यस्तरीय विश्व समता प्रेरणा गौरव पुरस्कार

९) विलास सिताराम कांबळे (आंबेडखुर्द, संगमेश्वर)- राज्यस्तरीय विश्व समता कलाभूषण पुरस्कार

१०) श्रीधर रामचंद्र गमरे (रत्नागिरी)- राज्यस्तरीय विश्व समता समाजरत्न पुरस्कार

११) मलाशा नरेंद्र चव्हाण (नागपूर)- राज्यस्तरीय विश्व समता कलाभूषण पुरस्कार

१२) नानाजी रामटेके (गडचिरोली)- राज्यस्तरीय विश्व समता आदर्श शिक्षक पुरस्कार

१३) सुरेश देवजी पड्ये (लोवले, संगमेश्वर)- राज्यस्तरीय विश्व समता समाजरत्न पुरस्कार

१४) प्रार्थना सचिन देसाई (लांजा, रत्नागिरी)- राज्यस्तरीय विश्व समता आदर्श शिक्षिका पुरस्कार

१५) संदेश सखाराम सावंत (सावर्डे, चिपळूण)- राज्यस्तरीय विश्व समता साहित्यरत्न पुरस्कार

१६) प्रिती खोब्रागडे (भंडारा)- राज्यस्तरीय विश्व समता साहित्यरत्न पुरस्कार

राज्यस्तरीय विश्व समता साहित्यरत्न पुरस्कार

१७) संजय जाधव (साखरपा)- संगमेश्वर राज्यस्तरीय विश्व समता आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार

१८) कुसूम महिरे (नाशिक)- राज्यस्तरीय विश्व समता साहित्यरत्न पुरस्कार

१९) सुरेंद्र उर्फ पप्प्या कदम (चिपळूण)- राज्यस्तरीय विश्व समता कलाभूषण पुरस्कार

२०) राजेंद्र मोहिते (उमरे, संगमेश्वर)- राज्यस्तरीय विश्व समता प्रेरणा गौरव पुरस्कार

२१) धम्मोदय वाघमारे (नांदेड)- राज्यस्तरीय विश्व समता साहित्यरत्न पुरस्कार

२२) संघमित्रा गेडाम (नागपूर)- राज्यस्तरीय विश्व समता समाज भूषण पुरस्कार

२३) डॉ. अमित यादव (सांगली)- राज्यस्तरीय विश्व समता समाजभूषण पुरस्कार

२४) माला मेश्राम (ठाणे, मुंबई)- राज्यस्तरीय विश्व समता साहित्यरत्न पुरस्कार

२५) सुंदर म्हापणकर (सिंधुदुर्ग)- राज्यस्तरीय विश्व समता आदर्श शिक्षक पुरस्कार

२६) युवराज पाटील (कोल्हापूर)- राज्यस्तरीय विश्व समता साहित्यरत्न पुरस्कार

२७) भाऊसाहेब कांबळे (भरणे)- राज्यस्तरीय विश्व समता आदर्श शिक्षक पुरस्कार

२८) सोपानदेव मशाखेत्री (गडचिरोली)- राज्यस्तरीय विश्व समता समाजभूषण पुरस्कार

२९) मुकुंद आनंद तांबे (विरार)- राज्यस्तरीय विश्व समता कलाभूषण पुरस्कार

३०) बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र. 485 गोरेगाव, मुंबई- (राज्यस्तरीय विश्व समता प्रज्ञागौरव पुरस्कार)

३१) सुमित सावंत (मुंबई पोलीस)- राज्यस्तरीय विश्व समता कलाभूषण पुरस्कार

हा नेत्रदीपक पुरस्कार सोहळा रविवार दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १०: ३० वाजता शुभगंधा मंगल कार्यालय लोवले, संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे होणार आहे.

या विश्व समता पुरस्काराचे स्वरूप आकर्षक मानपत्र, सन्मानचिन्ह व मानाचा पट्टा असे असणार आहे. पुरस्कार वितरण समारंभाला स्वतः पुरस्कार विजेता अथवा त्यांचा कोणीही प्रतिनिधी पुरस्कार सोहळ्यास उपस्थित असणे आवश्यक आहे असे सांगण्यात आले आहे.

Related Posts

Leave a Comment