Home शैक्षणिक आदीवासी वस्तीगृहाला रोटरी तर्फे धान्य वाटप

आदीवासी वस्तीगृहाला रोटरी तर्फे धान्य वाटप

Spread the love

आदीवासी वस्तीगृहाला रोटरी तर्फे धान्य वाटप

 


(दिशा महाराष्ट्राची / नवी मुंबई- मंगेश जाधव)


 

पनवेल, पेण, उरण, कर्जत, खालापुर तालुक्या मध्ये राहाणाऱ्या प्राथमिक माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी युसुफ मेहर अली सेटर तर्फे सुरु असलेल्या वस्तीगृहाला रोटरी क्लब आँफ पाताळगंगाच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले.

वस्तीगृहातील आदीवासी विद्यार्थिनीसाठी भोजनासाठी आवश्यक असणारे तादुळ तुरडाळ, आटा, खाद्यतेल, रवा, साखर इत्यादी वस्तू चे वाटप करण्याचा कार्यक्रम तारा येथील संस्थेच्या भोजनगृहात करण्यात आला.

यावेळी आल्हाद पाटील, बाळकृष्ण होनावळे, मेघा कोरडे, अनुराधा होनावळे, प्रतिक्षा कुरंगळे या कार्यक्रमास उपस्थित होत्या. वस्तीगृहाच्या अधीक्षका उल्पला म्हाञे, सेटरचे संचालक बाळकृष्ण सावंत, अनिल विश्वकर्मा, संतोष ठाकुर हे पदाधिकारी ही यावेळी उपस्थित होते. त्यांनी या भेटीचे उत्तम नियोजन करुन सेंटरच्या संपुर्ण कामाचा परिचय करुन दिला.

Related Posts

Leave a Comment